करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रवादी भवन मुंबई येथे माढा लोकसभा मतदार संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे यांनी शरद पवार यांना दिले. करमाळा येथे मेळाव्यासाठी येण्याचे निमंत्रण. त्यावेळी निरीक्षक शेखर माने, जि. अध्यक्ष बळीराम काका साठे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित (आबा) पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील घाटणेकर, महेश माने, समाधान शिंगटे व इतर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *