मकाईचे थकीत ऊस बिल 31 जानेवारीनंतर शेतकरी बांधवांना मिळणार जिल्हाधिकारी, तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या आश्वासनामुळे आंदोलन स्थगित – प्रा.रामदास झोळ
करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल 31 जानेवारीनंतर प्रकरण मार्गी लागणार असुन तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले…