करमाळा प्रतिनिधी

विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेचे सचिव

विलासरावजी घुमरे (सर) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर एन.सी.सी., एन.एस.एस. व क्रीडा क्षेत्रातील यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.

एल.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, ले.डॉ. विजया गायकवाड, सी.टी.ओ प्रा.राम काळे, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एन.सी.सी. कॅडेट व एन.एस.एस. स्वयंसेवक आणि विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *