यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून कमलाभवानी मंदिराची स्वच्छता
करमाळा प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या एनएसएसच्या स्वयंसेवकांनी व एनसीसीच्या कॅडेट्सनी मिळून श्रीदेवीचामाळ येथील कमलाभवानी मंदिराची स्वच्छता केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य…