करमाळा शहरातील विविध संस्था संघटना सरकारी कार्यालय येथे भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला
करमाळा प्रतिनिधी येथील कमलादेवी कन्या विद्यालयात यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थिनींनी प्रभात फेरी, देशभक्तीपर गीते, खाऊ…