कमलाई नगरी

दत्तकला शिक्षण संस्थेच्या प्रांगणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सिने स्टार चंकी पांडे उपस्थित होते. कार्यकर्माचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष राणा दादा

सूर्यवंशी, संथेच्या सचिव माया झोळ मॅडम, पुणे जिल्ह्याचे अडिशनल एस.पी., तसेच अमर मुल्ला जी, दौंड चे पोलीस निरीक्षक, हयात ग्रूप च्या सी. ई. ओ. व्यासपीठावर उपस्थित होते. हजारोच्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.

यावेळी मुलांनी साहसी खेळाचे प्रात्यक्षिक उपस्थित पालकांसमोर करून दाखवले. सर्वांनी आजच्या कार्यक्रमाची प्रशंसा केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *