सुशीलकुमार शिंदे – जयवंतराव जगताप यांची भेट ; राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण, जगताप काँग्रेसतर्फे विधानसभेच्या रिंगणात ?
करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मंगळवारी सकाळी सोलापूर येथे जनवात्सल्य निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…