दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड. ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी राज धायगुडे व संचित होले यांची तालुकास्तरीय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक व जिल्हास्तरी योगा स्पर्धेत निवड
करमाळा प्रतिनिधी दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी गणेश हॉल, ज्युनियर लायब्ररी, क्रांती मैदान, दौंड या ठिकाणी क्रीडा युवक सेवा संचालनालय…