आतार व गिरीगोसावी यांचा सन्मान आ.संजयमामा युवामंच दौरे करण्यात आला
करमाळा प्रतिनिधी
अमिर शाहानुर आतार
दौंड SRPF गट क्रमांक 7
आदित्य प्रकाश गिरीगोसावी
बीड ग्रामीण पोलीस शिपाई
भरती झाल्याबद्दल आमदार संजय मामासाहेब शिंदे युवा मंच रावगाव याच्यावतीने संरपच किरण आण्णा फुंदे यांनी रावगाव येथे लाडु वाटून फटाके वाजवून गुलाल उधळून मोठया उत्साहात स्वागत कले
यावेळी उपस्थित आयुब शेख नसीर शेख पंजाब शेख महादेव धगाटे मारूती धगाटे बरडे सर ईस्ञाईल शेख सोहेल शेख रफिख शेख पवण पवार ओंकार गोसावी असद शेख शबीर शेख गुलु चाचा शेख मोजम अंगारशा व मोठया संख्येने रावगाव कर उपस्थित होते.