स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सालाबादप्रमाणे करमाळ्यात तिरंगा बाईक रॅली उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सालाबादप्रमाणे करमाळ्यात तिरंगा बाईक रॅली भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न झाली.…