बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळवून देऊन त्यांचे जीवन आत्मनिर्भर करण्यासाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन – प्राध्यापक रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने युवकाच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मिळवून देऊन त्यांचे जीवन आत्मनिर्भर करण्यासाठी नोकरी…