उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात कोल्ड कॅथनिट बसवण्याची आमदार पाटील यांच्या कडे मागणी : फारुक जमादार
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात दोन कोल्ड कॅथनिट बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आमदार नारायण…