शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार – रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यापेक्षा शेतमजुरांचे उत्पन्न जास्तीचे आहे.…