Latest Post

करमाळा तालुक्यातील उजनी जलाशय काठावरील शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज चार तासाहून पाच तास करण्याचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना पालकमंत्री जयकुमार गोरे याचे आदेश किल्ला विभागातील श्री गणपती मंदिर परिसरात सार्वजनिक बोअरवेल पाडून देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन मतदार यादी पुनर्निर्माण अभियानात कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा ; मतदार नोंदणीबाबत सतर्क राहा : पृथ्वीराज पाटील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जेऊर सेक्शनकडून केराची टोपली ; चार तास वीजपुरवठ्याच्या आदेशाची अंमलबजावणी नाही करमाळा वीज अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार – अध्यक्ष अल्ताफ तांबोळी

लोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांच्या जयंती निमित्त ब्राउजरचे प्रकाशन

लोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांच्या जयंती निमित्त ब्राउजरचे प्रकाशनकरमाळा प्रतिनिधीलोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांच्या 68 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कृषी…

दहावी परीक्षा संदर्भातील पुर्ण तयारी झाली आहे – केंद्र संचालक पी. ए. कापले

दहावी परीक्षा संदर्भातील पुर्ण तयारी झाली आहे – केंद्र संचालक पी. ए. कापलेकरमाळा प्रतिनिधीदहावीच्या परीक्षा संदर्भातील पूर्ण नियोजन झाले आहे…

केम येथे इस्त्रीला आलेल्या कपड्यांमध्ये शंकर ससाणे यांना सापडलेले 22,000/- रू प्रमाणिक पणे केले परत त्यांचे तालुक्यांमधुन होत आहे कौतुक

केम येथे इस्त्रीला आलेल्या कपड्यांमध्ये शंकर ससाणे यांना सापडलेले 22,000/- रू प्रमाणिक पणे केले परत त्यांचे तालुक्यांमध्ये कौतुक केम प्रतिनिधी…

सलाईंसह कुमारी प्रेरणा बाबर या विद्यार्थीने दिला बारावीचा पेपर

सलाईंसह कुमारी प्रेरणा बाबर या विद्यार्थीने दिला बारावीचा पेपरकरमाळा – येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात केंद्र क्रमांक- 0421 मध्ये महाराष्ट्र राज्य…

युवा उद्योजक सोमनाथ खराडे यांचा भीमारत्न पुरस्कार देऊन गौरव

युवा उद्योजक सोमनाथ खराडे यांचा भीमारत्न पुरस्कार देऊन गौरव ढोकरी : एसके इंजिनिअर्स अॕन्ड सर्व्हिसेस चे सर्वेसर्वा आणि स्टार्टअप बिजनेस…

स्नेहालय स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला होता

स्नेहालय स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला होता करमाळा प्रतिनिधी मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय विज्ञान…

संत निरंकारी मंडळ करमाळाचे वतीने श्री क्षेत्र संगोबा येथे स्वच्छता अभियान

संत निरंकारी मंडळ करमाळाचे वतीने श्री क्षेत्र संगोबा येथे स्वच्छता अभियान करमाळा -सद्गुरू माता सुदीक्षांजी महाराज यांच्या असीम कृपेने निरंकारी…

सीना कोळगाव प्रकल्प कालवा सल्लागार समितीची उन्हाळा आवर्तन संदर्भात बैठक संपन्न-आ. संजयमामा शिंदे

सीना कोळगाव प्रकल्प कालवा सल्लागार समितीची उन्हाळा आवर्तन संदर्भात बैठक संपन्न-आ. संजयमामा शिंदेकरमाळा प्रतिनिधीउस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका अंतर्गत येणाऱ्या सीना…

शिवसेनेचे वतीने करमाळा तीन दिवस मोफतआरोग्य शिबिर

शिवसेनेचे वतीने करमाळा तीन दिवस मोफतआरोग्य शिबिर करमाळा प्रतिनिधीकरमाळा शिवसेनेचे वतीने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव…

करमाळा विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी सांवत गटाचे मनोज गोडसे तर व्हा चेअरमन पदी संतोष बनकर

करमाळा विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी सांवत गटाचे मनोज गोडसे तर व्हा चेअरमन पदी संतोष बनकर करमाळा प्रतिनिधी           …