करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मराठा समाजातील विद्यार्थी संलग्न अडचणीचे विविध मागण्यांचे निवेदन मराठा सेवा संघाच्या वतीने दिले .

करमाळा शहरातील नामदेवराव जगताप उर्दू शाळेला नववी व दहावी या दोन वर्गाला मान्यता देऊन शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर व वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे या मान्यवरांचा भव्य सत्कार करमाळा

मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलाहोता या या कार्यक्रमास मलाही उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते या कार्यक्रमामध्ये केसरकर यांना मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे पत्र दिले व त्यांनी ते पत्र वाचून बघू व पूर्तता करू असे तोंडी आश्वासनही दिले

.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *