Month: December 2024

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याध संबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024…

प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिव्या सुपेकर हिला सुवर्ण पदक 

करमाळा प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी…

गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा भीम दल संघटना जाहीर निषेध करीत आहे

करमाळा प्रतिनिधी भाजपाचे स्वतःला सर्वात मोठा नेता समजणारा देशाचा गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चांगले…

श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टला आकाश सिंधी यांच्या कडून देणगी

करमाळा प्रत्रीनिधी श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या १ वर्षा पासून कामास…

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ; 69 लाख 45 हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त

सोलापूर, दिनांक 20  (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा कंपनीचे 12 टायर वाहन क्र-आर.जे-11-…

डॉक्टर भगवंत पवार यांचे देदीप्यमान यश

करमाळा प्रतिनिधी वडशिवणे येथील डॉक्टर भगवंत गणेश पवार यांच्या एमबीबीएसच्या फायनल परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये पार पडल्या असून त्याचा रिझल्ट…

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना : 20 डिसेंबरला कार्यक्रमाचे आयोजन

          सोलापूर दि.19(जिमाका):- सोलापूर  जिल्ह्यातील नेव्ही मधून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिक /विधवा यांच्यासाठी माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना(ईसीएचसी) नेव्ही आउटरीच…

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा

सोलापूर दि.19(जिमाका):- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची…

सोलापूर जिल्ह्यात 19 डिसेंबरपासून सुशासन सप्ताह

सोलापूर, दि.19,(जिमाका) :- देशाचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त 25 डिसेंबर हा दिवस दरवर्षी सुशासन दिन म्हणून…

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने उत्साहापूर्ण वातावरनामध्ये स्टुडंट्स लीड कॉन्फरेन्स चे आयोजन

करमाळा प्रतिनिधी झरे, दि. 16 डिसेंबर 2024. करमाळा तालुक्यातील, झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने अतिशय आनंदमय व उत्साही…