सोलापूर दि.19(जिमाका):- सोलापूर जिल्ह्यातील नेव्ही मधून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिक /विधवा यांच्यासाठी माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना(ईसीएचसी) नेव्ही आउटरीच कार्यक्रम दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वा. ईसीएचसी पॉलीक्लिनिक,सोलापूर येथे होणार आहे
जिल्ह्यातील नेव्ही मधुन सेवा निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.