करमाळा प्रत्रीनिधी

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या १ वर्षा पासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून आकाश महेश

सिंधी रा. करमाळा यांचे कडून रू. ३००१/- (तीन हजार एक रुपये फक्त) ऑनलाइन ने आज शुक्रवार दिनांक २०.१२.२०२४. रोजी देणगी प्राप्त झाली आहे.

या निमित्त त्यांचा सत्कार जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून व्यवस्थापक अशोक गाठे यांनी सत्कार केला.

या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णोध्दाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील मंदिर समिती च्या माध्यमातून करण्यात आले आहे.

तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *