पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रभर फिरायला तयार आहे का…? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादीसोबत काम करण्याच्या इराद्याने जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे यांच्यासह संघटनेच्या शिष्टमंडळाने गेल्या…