
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदनदासजी देवी यांचे निधन
करमाळा प्र
रा. स्व. संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ प्रचारक मदनदासजी देवी यांचे निधन झाले आहे.
वय ८१ रा. करमाळा आज पहाटे बेंगळूरू येथे हॉस्पिटल मध्ये निधन झाले आहे. अंत्यविधी उद्या सकाळी १० वाजता वैखुंट स्मशानभूमी पुणे येथे होणार आहे. त्यांच्या पश्च्यात त्यांचे बंधू व करमाळा येथील प्रसिध्द व्यापारी व त्यांचे पुतणे राध्येशाम देवी हे आहेत.





