ललिता येवले यांचे आकस्मिक दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील रहिवासी व मुंबईस्थित असलेल्या ललिता अभय येवले (वय-६३) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक दुःखद निधन झाले. त्या सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त अभय येवले यांच्या पत्नी व ज्येष्ठ पत्रकार तथा

स्वातंत्र्यसैनिक कै.शंकरराव येवले यांच्या स्नुषा होत्या. त्यांचे पश्चात पती,दोन मुले,सुना,नातवंडे,दीर, भावजया आदी परिवार

आहे. त्यांचेवर मुंबई येथे सर्वक्षेत्रीय नागरिक, आप्तेष्टांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *