उजनी जलाशयातील मच्छीमारी ठेका पद्धती रद्द करण्याची मागणी ; स्थानिक मच्छीमारांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
करमाळा प्रतीनिधी उजनी जलाशयातील प्रस्तावित मच्छीमारी ठेका प्रणाली कायमस्वरूपी रद्द करून स्थानिक मच्छीमार व संबंधित घटकांच्या रोजगाराचे संरक्षण करावे,…