करमाळा प्रतिनिधी

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसील कचेरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धनगर समाजाच्या वतीने महा एल्गार मोर्चा करमाळा तहसील कचेरीवर काढून निवेदन देण्यात आले. करमाळा तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार लोकरे यांना समाजबांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजीराव बंडगर, नाथाजीराव शिंदे, गंगाराम वाघमोडे, संदीप मारकड, भाऊ हजारे,

विनोद महानवर, तात्या काळे, अण्णासाहेब सुपनवर, दादासाहेब कोकरे, शुभम बंडगर, बाळासाहेब टकले, मल्हारी मारकड, देवा पाटील, सुरेश शिंदे, रावसाहेब शिंदे, पिंटू शिंदे, लाला खटके, जालिंदर शिंदे, आबासाहेब तरंगे, माऊली सलगर, आशिष बंडगर, सुशील नरुटे, प्रवीण होगले, सतीश मोठे, महादेव वायकुळे, भागवत सलगर, दादासाहेब महानवर, तुषार पडळकर, आप्पा चौगुले, सकल ओबीसी समाजाच्या वतीने अंकुश जाधव, सकल मराठा समाजाच्या वतीने हनुमंत मांढरे पाटील यांनी पाठिंबा दिला. यावेळी हजारो बहुजन समाजातील समाज बांधव उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *