करमाळा प्रतिनिधी

किल्ला विभाग येथील लोकमान्य टिळक तरुण मंडळ गणेशोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अनिकेत चोरगे यांची तर उपाध्यक्ष पदी लखन ननवरे, खजिनदार पदी दिपक सुरवसे, सचिव पदी साहिल पठाण व मिरवणूक प्रमुख पदी अभिषेक शेलार यांची निवड करण्यात आली आहे. यावर्षी मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तसेच लेझीम पथक, बॅन्जो पथकासह भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे मंडळाचे सदस्य आकाश चोरगे यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *