मी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे पण पवार साहेब उमेदवार देतील त्या उमेदवारासोबत पक्षासाठी काम करेन – अभयसिंह जगताप
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अमीर तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांनी भेट दिली. त्यावेळी अमीरशेठ यांना…