उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी बहिष्कार मागे घेतला
करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सिंचनासंदर्भातील…