
करमाळा प्रतिनिधी
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथे खासदार यांचे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा शहरातील सर्व प्रसिद्ध व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी करमाळा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, बाजार समित समिती व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय विजय रमणलाल दोशी, प्रसिद्ध उद्योगपती सुनील शेठ

लुनिया, सराफ संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम देवी, खते बी बियाणे अध्यक्ष महावीर सोळंके, पियुष गांधी, कापड व्यापारी असोसिएशन अध्यक्ष पप्पू सेठ सिंधी, प्रसिद्ध व्यापारी विकास कटारिया, अशोक दोशी, विकास शेठ कटारिया, दीपक कटारिया,

पांडुरंग सेठ भिंगारे, बाळू बागडे, संजय ओतारी, सूर्यकांत चिवटे, माजी नगराध्यक्ष व सराव संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल भाऊ वाशिंबे कर, हॉटेल व्यवसाय पप्पू सय्यद, फळ विक्रेते संघटनेचे अध्यक्ष अलीम बागवान, राजू बागवान, इलेक्ट्रिक संघटनेचे अध्यक्ष अतुल दोशी, उत्कर्ष गांधी, कीटकनाशक विक्रेते प्रदीप देवी, पीव्हीसी पाईप विक्री संघटना अध्यक्ष रुद्रा शेठ चोपडे, चप्पल चे होलसेल व्यापारी सुरज शिवाजी कांबळे, पांडूशेठ भिंगारे, भंगार खरेदी विक्री उपाध्य काका, फरशी विक्री संघटनेचे अध्यक्ष रवी संचेती, आनंदी ज्वेलर्स चे मालक अशोक अशोक शेठ दोशी, यश कलेक्शनचे मालक राजकुमार दोशी, आदी महत्वाचे व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.