श्री. मकाई कारखाना विरोधात आंदोलनात भजनी मंडळ, बैलं, कोंबड्या, गाढवं आणत, थुंकुन निषेध बैठकीनंतर पंचवीस डिसेंबर पर्यंत तात्पुरते आंदोलन स्थगीत :- ॲड. राहुल सावंत
शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिलाची रक्कम 25 डिसेंबर पर्यंत देऊ मा. जिल्हाधिकारी यांचे आश्वासन करमाळा प्रतिनिधी श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या…