
करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे वीट रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती वीटचे माजी सरपंच उदय ढेरे यांनी सांगितले आहे.

ढेरे म्हणाले की, रायगाव, वीट, झरे, पोपळज, केडगाव रस्ता – 1 कोटी रूपये मंजूर झाले आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या

प्रयत्नातून रस्ता लवकरच चांगला होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
