जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू गंगा कदम यांचा सत्कार
सोलापूर प्रतिनिधी गंगा कदम या दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू असून त्यांनी नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी-२० विश्वचषक (ब्लाइंड) स्पर्धेमध्ये भारतीय संघासाठी उपकर्णधार…