मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवसानिमित करमाळ्यातील आश्रमशाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप : आदिनाथचे माजी प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांचा उपक्रम
करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येथील आदिनाथ कारखान्याचे माजी प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांनी करमाळा येथील एकलव्य…