उजनी पर्यटन विकास आराखड्यासाठी सुमारे 150 ते 200 कोटीचा निधी मंजूर – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद….. आमदार संजय शिंदे यांच्याकडूनही या प्रकल्पासाठी पाठपुरावा
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्यासमोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर…