शिक्षक बदली प्रक्रियेत शहीद जवानांच्या पाल्यांना व पाल्याच्या पत्नीला प्राधान्यक्रम व सुट मिळावी – अक्रुर शिंदे अध्यक्ष आजी माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा
करमाळा प्रतिनिधी शासन युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येवून त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी…