मकाई साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल शेतकऱ्यांना स्व.दिगंबरराव बागल मामा यांच्या 13 मार्च जयंतीपुर्वी देऊन शेतकरी सभासदांना न्याय द्यावा-प्रा.रामदास झोळ
करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल मकाईचे संस्थापक लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या 13 मार्च जयंतीपुर्वी…