कोर्टी प्रतिनिधी
कोर्टी येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे .यावेळी प्रतिमेचे पूजन बँक ऑफ
इंडिया शाखा कोर्टी येथील प्रबंधक बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर अमोल दुरंदे, चंद्रकांत कुठे, गणेश
जाधव, मनोज बोराडे, शहाजी धुमाळ, प्रल्हाद वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
दरम्यान कोर्टी परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते.