दहावीच्या निकालात कै.नामदेवराव जगताप उर्दू शाळेचे घवघवीत यश शंभर टक्के निकाल लागल्याबद्धल मुस्लीम समाजात आनंदाचे वातावरण
करमाळा प्रतिनिधी आज संपूर्ण महाराष्ट्रात दहावीचा सन 2024-25 चा निकाल लागला आहे. या वर्षी नवीनच मान्यता मिळालेल्या करमाळा शहरातील नगरपालिकेच्या…