करमाळ्यात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियांक खरगे च्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहिर निषेध …..
करमाळा प्रतिनिधी हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकरां बद्दल गरळ ओकलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्याच्या कर्नाटक सरकार मधील काँग्रेस पक्षाचे आमदार व कॅबीनेट मंत्री…