करमाळा तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्याची आमदार संजयमामा शिंदे यांची मागणी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत OBC, SBC, NT प्रवर्गातील 5035 घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी…