
जेआरडी माझा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल पडसाळी येथे फटाक्यांची आतषबाजी तसेच पेढे वाटुन जल्लोष करण्यात आला. यावेळी सरपंच योगेश पाटील, कुर्मदास पाटील, महेश पाटील, भरत पाटील, महादेव देशमुख, मोहन मुटकुळे, संजय मुटकुळे, महावीर मुटकुळे, दीपक पाटील, आण्णासाहेब मुटकुळे, दत्तात्रय देशमुख, नारायण थोरात, अजिंक्य पाटील, गणेश मुटकुळे, रणवार सलगर, अमोल देशमुख यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

