एक स्तुत्य उपक्रम वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मुलाच्या वाढदिवसानिमित्त श्री मूकबधिर विद्यालय येथे सरवदे कुटुंबाकडून शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
करमाळा प्रतिनिधी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आपला मुलगा देखील ५०% अस्थिव्यंग आहे. त्याची इच्छा होती की, माझ्याकडून…