
करमाळा प्रतिनिधी
करमाळा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी डाँ. अमित कदम रूजू झाले होते. त्यांचे स्वागत श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश (बापू) नीळ यांनी केले होते. यावेळी कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी, अशोक घाडगे, ज्ञानेश्वर बिचीतकर(ग्रामपंचायत सदस्य, गौंडरे), सुदाम साळुंके आदिजण उपस्थित होते.


