दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणाली द्वारे सुरू असलेल्या कामाची आ. संजयमामा शिंदे यांचेकडून पाहणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणाली कामाचा शुभारंभ डिसेंबर २०२३…