जुनी गटार नवीन करून द्यावी व तुंबलेली गटार स्वच्छ करून द्यावी असा अर्ज किल्ला विभाग येथील नागरिकांनी करमाळा नगरपरिषदेत दिला
करमाळा प्रतिनिधी किल्ला विभाग वार्ड क्र. ७ येथील नागरिकांनी व नगर पालिके समोरील बोळीतील नागरिकांनी तुंबलेल्या गटारी स्वच्छ व जुन्या…