“स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम, शाळेचा होणार मुंबई येथे सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेची एकमेव प्राथमिक शाळा
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मॉनिटर या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 या…