महायुती बचाव पॅनेलच्या माध्यमातून संजयमामा शिंदे सक्षमपणे आदिनाथ कारखाना चालवणार – अध्यक्ष महेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी अडचणीतला कारखाना पुन्हा जोमाने सुरू करण्याचा सभासदांना शब्द देऊन आदिनाथ कारखान्याचे शिवधनुष्य उचलले…