करमाळा प्रतिनिधी

माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार जाहीर केले आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील खालील उमेदवार जाहीर झाले आहे. यावेळी महायुती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे व भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे उपस्थित होते.

जेऊर गट चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील, प्रमोद बदे, सालसे गट विलास जगदाळे, नागनाथ चिवटे, नवनाथ जगदाळे, पोमलवाडी गट दशरथ पाटील, नितीन राजेभोसले, बबन जाधव, केम गट संजयमामा शिंदे, सोमनाथ देशमुख, सोमनाथ रोकडे, रावगाव गट अभिजीत जाधव पाटील, आशिष गायकवाड, विनय ननवरे, उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पनन संस्था प्रतिनिधी सुजित तात्या बागल, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी बाळकृष्ण सोनवणे, महिला राखीव प्रतिनिधी मंदा सरडे, शालन गुंडगिरे, इतर मागासवर्गीय जातीचा प्रतिनिधी रोहिदास माळी, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग अनिल केकान हे उमेदवार जाहीर केले आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *