संभाव्य चारा टंचाई व पाणीटंचाई च्या अनुषंगाने उद्या करमाळ्यात आढावा बैठक – प्र. तहसीलदार विजयकुमार जाधव
करमाळा प्रतिनिधी पावसाळा संपत आला तरी करमाळा तालुक्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये पर्जन्यमान अत्यल्प आहे, त्यामुळे भविष्य काळामध्ये चारा टंचाई व पाणीटंचाईला सामोरे…