करमाळा प्रतिनिधी

जातेगाव येथील कन्या तृप्ती श्रीकांत उकिरडे या मुलीस उत्कृष्ट वक्ते म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

डोणगाव ता. जामखेड येथे सन्मानित करण्यात आले आहे. मानवहीत लोकशाहीर पक्ष संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल

भाऊ कांबळे, लहु शक्ती सेनेचे जामखेड तालुका अध्यक्ष पोपट फुले, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत तृप्तीस पुरस्कार देण्यात आला आहे. ती महापुरुषांचा अभ्यास करीत आहे. यामुळे ती अभ्यास पुर्वक विविध कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त

करीत आहे. तीला तीची आई शीतल श्रीकांत उकिरडे हीचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. तृप्तीचे वडील वारल्यामुळे तिची आई शीतल हि 3 मुलींचे संगोपन करत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *