करमाळा प्रतिनिधी
आम आदमी पार्टी करमाळा यांच्या वतीने संघटन मंत्री दत्तात्रय काटकर यांच्या संकल्पनेतून पर राज्यातील ट्रक चालकांना राखी बांधुन रंक्षाबंधन करण्यात आले.
दळन वळण व्यासाईक चालक हे आपणास रात्र-दीवस सेवा देतात, सणाला घरी नसतात यांचे रक्षण होओ हीच आप पक्षा तर्फे सदीच्छा.
या कार्यक्रमास आप चे करमाळा संघटन मंत्री दत्तात्रय सुरेश काटकर, दिपक रेगुडे, शंकर कुलकर्णी, आप शेतकरी जील्हा संघटनमंत्री अमोल जाधव, अंकुश शिंदे, जीतेंद्र चांदगुडे, ई. कार्यकर्ते उपस्थीत होते.
यावेळी चालक भाऊक झाले. त्यांच्याशी संवाद साधला आम्ही पण एमपी, युपी, झारखंन्ड, पंजाब, राजस्थान, बीहार, ई. ठीकाण चे आहोत आप चे समर्थक आहोत. आता आपचीच आवश्कता आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.