रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या – प्रा. रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या उत्तर भागातील शेतीच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी, उजनीतील अतिरिक्त पाणी उचलून उत्तर भागाला देण्यासाठी, रिटेवाडी उपसा…